{
  "village_code": "271700010214320000",
  "village_name": "राजवाडी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2710,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:50:39Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आरोआर/कावी-1610 तहसिल कार्यालय सेलु दि. 22/10/2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 कलम 85 (2) अंवये जमीन वाटपाचे आदेशांवये मौ राजवाडी येथील खातेदार राजाबाई वसंतराव शेवाळे यांनी आपले शेत मौ.राजवाडी गट क्र 57 क्षेत्र 1.62 हे.आर पैकी 0.80 आर जमीन आपले कुटुंबिय नितीन विलासराव शेवाळे यांना वाटुन दिली .तसेच मौ राजवाडी येथील खातेदार अमोल रंगनाथ शेवाळे यांनी आपले शेत मौ.राजवाडी गट क्र 57 क्षेत्र 1.20 हे.आर पैकी 0.60 आर जमीन आपले कुटुंबिय शिवहारी विलासराव शेवाळे यांना वाटुन दिली करीता जा.क्र.2026/आरोआर/कावी-1610 तहसिल कार्यालय सेलु दि. 22/10/2026 आदेशांवये सुचित नोंद नोंदली",
  "talathi": "भास्कर रामराव काकडे"
}
