{
  "village_code": "271700010214320000",
  "village_name": "राजवाडी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:50:39Z",
  "surveys": [
    "222/5",
    "222/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शा.सेलु\nलिहुन घेणार : प्रकाश भानुदास जायभाये\nयांनी सर्व्हे क्रमांक 222/5 वर फेरफार क्रमांक 1514 ने घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ इंडिया शा.सेलु कडुन भाऊसाहेब ज्ञानोबा जायभाये २,००,०००/- कर्ज घेतले.\nसर्व्हे क्रमांक 222/5 वर फेरफार क्रमांक 1858 ने घेतलेला बोजा दिनांक 07/07/2016 रोजी SBI चा भानुदास ज्ञानोबा यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 222/6 वर फेरफार क्रमांक 1855 ने घेतलेला बोजा दिनांक 07/07/2016 रोजी SBI चा प्रकाश भानुदास जायभाये यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भास्कर रामराव काकडे"
}
