{
  "village_code": "271700010214360000",
  "village_name": "कवडधन",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:25:56Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअर्जदार बाबासाहेब संतोबा थटवले यांनी अर्ज दिला की त्यांनी आपले शेत मौ. कवडधन येथे गट क्र. 26 क्षेत्र 03.09 हे.आर. मध्ये एक बोअरवेल पाडला आहे. 7/12 सदरी नोंद घेणे करीता अर्ज, शपथपत्र दाखल केले आहे. करीता दिलेल्या अर्ज शपथपत्र व स्थळ पाहणी पंचनामा वरुन नोंद नोंदली.",
  "talathi": "प्रसाद दिलीपराव मुळे"
}
