{
  "village_code": "271700010214390000",
  "village_name": "डिग्रस जहागीर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1939,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:36:20Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा दुर्गेश्वरी बिल्डींग, गव्हाणे रोड, परभणी\nगहाणखत लिहुन देणार : बाळकृष्ण मधुकर पौळ रा. डिग्रस जहागीर यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8526-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9832000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261 क्षेत्र 0.3920 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळकृष्ण मधुकर पौळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9832000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्मिता सुभाषराव हकदळे"
}
