{
  "village_code": "271700010214390000",
  "village_name": "डिग्रस जहागीर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:36:20Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बॅंक शाखा, सेलु\nलिहून घेणार : पाराजी माणिकराव पौळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : शा. पाथरी कडुन पाराजी माणिकराव यांनी 15,000/-रु. कर्ज घेतले. - 559\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅंक शाखा, सेलु यांचेकडील पत्र 517दि.12/101/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्मिता सुभाषराव हकदळे"
}
