{
  "village_code": "271700010214390000",
  "village_name": "डिग्रस जहागीर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:36:20Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलु,\nलिहून देणार : विवेक दत्तात्रय पौळ रा. डिग्रस जहागीर यांनी साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलु यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलु यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्मिता सुभाषराव हकदळे"
}
