{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "229/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026\nमूळ मालक बॅकवर्ड क्लास को. ऑ. हाऊसींग सोसायटी (खाता क्रमांक 403) यांनी अलाटमेट लेटर आधारे विष्णु धनु चव्हाण यांना दिला.\nविष्णु धनु चव्हाण यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 229/1 मधील प्लॉट नंबर 242 क्षेत्र 0.0139 आर चौमी खरेदीखत क्रमांक 2829 दिनांक 14/08/2014 अन्वये अनिल गंगाधर वाटोडे ,हनुमंत आबाजी वाकळे यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 2829, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली. \"",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
