{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026\nमूळ मालक श्रेयस सहकारी ग्र. नि. संस्था स. सेलू मुख्य प्रवर्तक कमलाकर देविदास दिक्षीत (खाता क्रमांक 1056 ) यांनी खरेदीखत क्रमांक 467 दिनांक 18/08/1988 अन्वये अनंतराव अंबादासराव हिस्वनकर यांना विक्री केला.\nअनंतराव अंबादासराव हिस्वनकर यांनी खरेदीखत क्रमांक 3749 दिनांक 26/12/2002 अन्वये प्रभाकर खंडेराव चौधरी यांना विक्री केला.\nप्रभाकर खंडेराव चौधरी यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 249 मधील प्लॉट नंबर 3 क्षेत्र 0.0173 आर चौमी खरेदीखत क्रमांक 1019 दिनांक 06/04/2005 अन्वये ज्ञानोबा रामचंद्र वंगवाड यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 1019, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली. \"",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
