{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026\nमूळ मालक अवसायक सरस्वती सहकारी शिक्षक ग्रहनिर्माण संस्था (अवसायनात) (खाता क्रमांक 9067) यांनी अलाटमेंट लेटर अधारे सिंधुबाई विनायकराव बंड यांना मिळाला.\nसिंधुबाई विनायकराव बंड यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 4 मधील प्लॉट नंबर 17 क्षेत्र 0.0192 आर चौमी खरेदीखत क्रमांक 3799 दिनांक 18/11/2005 अन्वये त्रीम्बक किशनराव कुलकर्णी व आशा त्रयंबक कुलकर्णी यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 3799, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
