{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "250/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nमूळ मालक नियोजीत विज कर्मचारी स.गृह.नि.स. (खाता क्रमांक 1060 ) यांनी अलाटमेंट लेटर अधारे बाळकृष्ण मारोतराव कबाडे यांना दिला.\nबाळकृष्ण मारोतराव कबाडे यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 250/1/1 मधील प्लॉट नंबर 5 क्षेत्र 0.0203 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 3148 दिनांक 10/10/2016 अन्वये सुनील मारोतराव बोराडे यांना विक्री केला,\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 3148, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
