{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19560,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "250/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा होम लोन सेंटर परभणी\nगहाणखत लिहुन देणार : सुरेखा संजय भांबळे रा. सेलू यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3048-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250/1/1 क्षेत्र 0.0094 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखा संजय भांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
