{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19573,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026\nमूळ मालक सरस्वती जिनिंग ऑगु. प्रेंसिंग फॅक्टरी दालमिल वआईल मिल तर्फे पाटनर रामप्रसाद वामनराव कदम (खाता क्रमांक 763) यांनी खरेदीखत क्रमांक 81 दिनांक 25/01/2000 अन्वये बाबुराव नामदेव जाधव यांना विक्री केला.\nबाबुराव नामदेव जाधव यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 206 मधील प्लॉट नंबर 25 ( दक्षिण भाग ) क्षेत्र 0.0026 आर चौमी खरेदीखत क्रमांक खरेदी दस्त क्रमांक 3618 दिनांक 16/12/2014 अन्वये दिपक अशोकराव मकासरे यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 3618, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
