{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "208/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nमूळ मालक दिपक नारायण ,पांडुरंग सौदागर ,रघुनाथ लिंबाजी देशमुख रा. सेलू (खाता क्रमांक 2880) यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 208/3 मधील प्लॉट नंबर 1 क्षेत्र 0.0086 आर चौमी खरेदीखत क्रमांक 2827 दिनांक 01/12/2010 अन्वये मंगेश आत्माराम माने यांना विक्री केला आहे.\nमंगेश आत्माराम माने यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 208/3 मधील प्लॉट नंबर 1 मधील उत्तर भाग क्षेत्र 0.0043 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 1572 दिनांक 05/05/2018 अन्वये जगन व्यंकटराव कावळे यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 1572 व दस्त क्रमांक 2827, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
