{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nमूळ मालक सुनीता बजरंग खरात रा. सेलू (खाता क्रमांक 3345) यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 20 मधील प्लॉट नंबर 85 क्षेत्र 0.0180 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 2917 दिनांक 05/07/2005 अन्वये ज्योती परसराम चेचेडीया यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 2917, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली. \"",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
