{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "250/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nमूळ मालक मुख्य प्रवर्तक साई बाबा स.गृह.नि.स.देविदास अनंतराव रोडे (खाता क्रमांक1058) यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 250/1/1 मधील प्लॉट नंबर 4 क्षेत्र हे 0.0094 आर चौमी अलाटमेंट आधारे रमेश शंकरलाल जैस्वाल यांना दिला.\nरमेश शंकरलाल जैस्वाल यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 250/1/1 मधील प्लॉट नंबर 4 क्षेत्र 0.0094 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 2576 दिनांक 10/06/2011 अन्वये माणिक तुकाराम सोळंके यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 2576, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली. \"",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
