{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nमूळ मालक लालजी ओधवजी तकवणी (अकृषिक) (खाता क्रमांक 574) यांनी खरेदीखत क्रमांक 886 दिनांक 23/04/2007 अन्वये रामवल्लभ आसाराम बाहेती यांना विक्री केला.\nरामवल्लभ आसाराम बाहेती यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 10 मधील प्लॉट नंबर 86 क्षेत्र 0.0180 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 2230 दिनांक 18/11/2009 अन्वये माणिक तुकाराम सोळंके यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 2230, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
