{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "7/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nमूळ मालक न्यु प्रयाग आसोसियेटस परभणी तर्फे भागिदार रामेश्वर दशरथलाल अग्रवाल यांनी खरेदीखत क्रमांक 358 दिनांक 10/03/2006 अन्वये डि.के.बिल्डर्स व डेव्हलपरर्स तर्फे नितिन पुरुषोत्तम डी के यांना विक्री केला.\nडि.के.बिल्डर्स व डेव्हलपरर्स तर्फे नितिन पुरुषोत्तम डी के यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 7/3 मधील प्लॉट नंबर 1 क्षेत्र 0.0173 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 2042 दिनांक 19/12/2006 अन्वये शिवाजी नरहरी आठवले यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 2042, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
