{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nमूळ मालक दादाराव माधवराव यांनी खरेदीखत क्रमांक 184 दिनांक 27/06/1989 अन्वये वसंत साहेबराव वाकणकर यांना विक्री केला आहे.\nवसंत साहेबराव वाकणकर यांनी खरेदीखत क्रमांक 803 दिनांक 04/05/2006 अन्वये शिवाजी बाबुराव खेडकर यांना विक्री केला आहे.\nशिवाजी बाबुराव खेडकर यांनी खरेदीखत क्रमांक 1882 दिनांक 24/10/2008 अन्वये शंकुतला राजाराम खुळे यांना विक्री केला आहे.\nशंकुतला राजाराम खुळे यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 8/1 मधील प्लॉट नंबर 31 क्षेत्र 0.0068 आर चौमी खरेदीखत क्रमांक 1267 दिनांक 22/05/2009 अन्वये जनाबाई सुभाष आकात यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 1267, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
