{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nमूळ मालक महाराष्ट्र शासन पुनर्वसन (खाता क्रमांक 2771) यांनी आपल्या मालकीचा सर्व्हे क्रमांक 233 मधील भूखंड क्र.216 क्षेत्र हे 0.0203 आर.चौ.मी.अलाटमेंट लेटर अधारे खंडू तुकाराम देशमाने यांना दिला.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत अलाटमेंट लेटर , मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.\n523",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
