{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "7/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nमूळ मालक न्यु प्रयाग आसोसियेटस परभणी तर्फे भागिदार रामेश्वर दशरथलाल अग्रवाल यांनी खरेदीखत क्रमांक 358 दिनांक 10/03/2006 अन्वये डि.के.बिल्डर्स व डेव्हलपरर्स तर्फे नितिन पुरुषोत्तम डी के यांना विक्री केला\nडि.के.बिल्डर्स व डेव्हलपरर्स तर्फे नितिन पुरुषोत्तम डी के यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 7/3 मधील प्लॉट नंबर 94 क्षेत्र 0.0093 आर चौमी खरेदीखत क्रमांक 272 दिनांक 05/02/2008 अन्वये महादेव कोंडीभाऊ मगर यांना विक्री केला.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 358 व 272, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
