{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19645,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:09Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमाननिय नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/संकीर्ण/कावी-1643 दि.16/10/2026 मौजे सेलू येथील सर्वे न.20 मधील वरील आदेशान्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nमुळ मालक अरविंद बापूराव नाईकवाडे यांनी वाटणीपत्राअधारे भाऊ गणेशराव बापूराव नाईकवाडे यांना दिला.\nगणेशराव बापूराव नाईकवाडे यांच्या कडुन मौजे सेलू येथील सर्वे न.20 मधील प्लाट न.123 क्षेत्र हे 0.0180 आर खरेदीखत क्र.4245 दि.16/12/2011 अन्वये 1.गोपाळराव उध्दवराव ताठे यांनी क्षेत्र हे 0.0090 आर 2.भारत पंडीतराव ताठे यांनी क्षेत्र हे 0.0090 आर खरेदी केला.\nकरिता माननिय नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/संकीर्ण/कावी-1643 दि.16/10/2026 अन्वये फेरफार रजीष्ट्ररला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
