{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:02:48Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nमूळ मालक नारायण नरहरराव चौधरी (खाता क्रमांक1200) यांनी खरेदीखत क्रमांक 499 दिनांक 27/02/1989 अन्वये राजकुमार रामचंद्र तोष्णीवाल यांना विक्री केला.\nराजकुमार रामचंद्र तोष्णीवाल यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 140 मधील प्लॉट नंबर 13 क्षेत्र 0.0135 आर चौमी खरेदीखत क्रमांक 350 दिनांक 25/09/1989 अन्वये सारजा विलास केंन्ढे यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 350 व 499, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.\n1239",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
