{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19659,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:07:28Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा परभणी ता जि परभणी\nगहाणखत लिहुन देणार : रमेश पंडीतराव गिते रा. सेलू यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3230-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1 क्षेत्र 0.0135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश पंडीतराव गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
