{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19667,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:34:34Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनांन्स लिमिटेड शाखा परतुर तर्फे योगेश सुरेश सोनवणे\nगहाणखत लिहुन देणार : तेजस अशोक खोसे रा. सेलू यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3256-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 क्षेत्र 0.0156 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस अशोक खोसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
