{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:34:34Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nमूळ मालक मुंजेबा राजाराम करंजकर (दाळवे) यांनी खरेदीखत क्रमांक 103 दिनांक 19/03/1987 अन्वये मारोती रावजी बरवाल यांना विक्री केला.\nमारोती रावजी बरवाल यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 231 मधील प्लॉट नंबर 35 क्षेत्र 0.0104 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 110 दिनांक 12/03/1987 अन्वये तुळशीराम आण्णासाहेब ताठे यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 110, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
