{
  "village_code": "271700014170200000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 19671,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:34:34Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nमूळ मालक विलास बाबासाहेब जाधव (अकृषिक) (खाता क्रमांक 813 ) यांनी खरेदीखत क्रमांक 4160 दिनांक 12/11/2003 अन्वये सय्यद अफसर अली सय्यद सफदर अली यांना विक्री केला.\nसय्यद अफसर अली सय्यद सफदर अली यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 13/2 मधील प्लॉट नंबर 35 क्षेत्र 0.0094 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 558 दिनांक 16/02/2018 अन्वये सुरेश किशनराव घेटे यांना विक्री केला आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 558, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश कांतीलाल कानडे"
}
