{
  "village_code": "271700020211070000",
  "village_name": "साईनगर तांडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 420,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:21:38Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2026/85(2)/कावी/224\nआदेश दिनांक : 02/09/2026\nआदेश\nअधिकारी -मा.तहसीलदार\nजा.क्र.2026/कलम-85(2)/कावी-224 दि 02/09/2026\nमा. तहसीलदार मॅडम, तहसील कार्यालय जिंतूर यांचे आदेशानुसार म.ज.म.अ.1966चे कलम 85अन्वये मौजे साईनगर तांडा ता.जिंतुर येथील गट न.96,29,30,22,95,99,101 बाबत आदेश प्राप्त झाले आहेत सदरील आदेशानुसार 1) 96 या गटातील सामाईक खातेदार लक्ष्मण गोविंद राठोड व विजय गोविंद राठोड यांचे नावे क्षेत्र 00 हे 28 आर व पोट खराब 0 हे 09 आर व 2) गट न.29 मध्ये लक्ष्मण गोविंद राठोड व विजय गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 00 हे 14 आर व पोट खराब 0 हे 00 आर, 3) गट न.30 मध्ये लक्ष्मण गोविंद राठोड व विजय गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 00 हे 69 आर व पोट खराब 0 हे 01 आर 4) गट न.30 मध्ये विजय गोविंद राठोड व लक्ष्मण गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 00 हे 69 आर व पोट खराब 0 हे 00 आर 5) गट न.22 मध्ये विजय गोविंद राठोड व लक्ष्मण गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 01 हे 38 आर व पोट खराब 0 हे 02 आर 6) गट न. मध्ये विजय गोविंद राठोड व लक्ष्मण गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 01 हे 38 आर व पोट खराब 0 हे 02 आर 7) गट न.95 मध्ये विजय गोविंद राठोड व लक्ष्मण गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 00 हे 10 आर व पोट खराब 0 हे 00 आर 8) गट न.99 मध्ये विजय गोविंद राठोड व लक्ष्मण गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 00 हे 40 आर व पोट खराब 0 हे 00 आर 9) गट न.99 मध्ये विजय गोविंद राठोड व लक्ष्मण गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 00 हे 40 आर व पोट खराब 0 हे 00 आर 10) गट न.101 मध्ये विजय गोविंद राठोड व लक्ष्मण गोविंद राठोड यांचे सामाईक क्षेत्र 00 हे 26 आर व पोट खराब 0 हे 02 आर पैकी सदर गटातील जमीन आदेशाने त्यांनी खालीलप्रमाणे आदेशाने वाटून घेतली.\n1) लक्ष्मण गोविंद राठोड यांना गट न.96 मध्ये क्षेत्र 00 हे 28 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन वाटून दिली.\n2) लक्ष्मण गोविंद राठोड यांना गट न.29 मध्ये क्षेत्र 00 हे 14 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन वाटून दिली.\n3) लक्ष्मण गोविंद राठोड यांना गट न.30 मध्ये क्षेत्र 00 हे 27 आर व पोट खराब 0 हे 01 आर जमीन वाटून दिली.,\n4) विजय गोविंद राठोड यांना गट न.30 मध्ये क्षेत्र 00 हे 42 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन वाटून दिली.,\n5) लक्ष्मण गोविंद राठोड यांना गट न.22 मध्ये क्षेत्र 00 हे 79 आर व पोट खराब 0 हे 01 आर जमीन वाटून दिली.,\n6) विजय गोविंद राठोड यांना गट न.22 मध्ये क्षेत्र 00 हे 59 आर व पोट खराब 0 हे 01 आर जमीन वाटून दिली.,\n7) लक्ष्मण गोविंद राठोड यांना गट न.95 मध्ये क्षेत्र 00 हे 10 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन वाटून दिली.,\n8) लक्ष्मण गोविंद राठोड यांना गट न.99 मध्ये क्षेत्र 00 हे 20 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन वाटून दिली.,\n9) विजय गोविंद राठोड यांना गट न.99 मध्ये क्षेत्र 00 हे 20 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन वाटून दिली.,\n10) विजय गोविंद राठोड यांना गट न.101 मध्ये क्षेत्र 00 हे 26 आर व पोट खराब 0 हे 02 आर जमीन वाटून दिली.,\nजमीन वाटून देण्यास म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये आपल्या हिश्याची जमीन विभागून देण्याचे संमती दिली आहे.त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.वरील प्रमाणे मा.तहशिलदार शीतल कच्छ्वे मॅडम यांचे कडून म.ज.म.अ.1966चे कलम 85 अन्वये दिनाक 02/09/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अर्जुन नामदेव सानप"
}
