{
  "village_code": "271700020211070000",
  "village_name": "साईनगर तांडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:21:38Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\n1} अर्जदार भगवान तुकाराम घाटे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे शेत मोजा साईनगर तांडा यातील शेत गट नंबर 89 यामध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर खोदली आहे विहीर ची सातबाराला त्यांच्या नावे स्वतंत्र नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज आणि 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र दिल्यावर फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अर्जुन नामदेव सानप"
}
