{
  "village_code": "271700020214420000",
  "village_name": "हंडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअर ची नोंद",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:28:01Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद\nअर्जदार उद्धव शेषराव कांगणे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे हंडी येथील गट क्रमांक 58 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डकवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
