{
  "village_code": "271700020214420000",
  "village_name": "हंडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2213,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:28:01Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 414\nआदेश दिनांक : 08/09/2026\nमा. ना. तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2025 / 85(2)/ कावी – 414 दिनांक 08/09/2026 या आदेशान्वये मौजे हंडी येथील मूळ जमीन मालकनितीन बाबाराव डोईफोडे ,सरस्वती बाबाराव डोईफोडे , एकनाथ अशोक पालवे, रामप्रसाद अशोक पालवे, चंद्रभागा रामराव मुंढे, जनाबाई शिवाजी सानप यांचे गट क्र. 277 मधील क्षेत्र 01 हे 75 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे.\nलिहून देणार :- नितीन बाबाराव डोईफोडे ,सरस्वती बाबाराव डोईफोडे , एकनाथ अशोक पालवे, रामप्रसाद अशोक पालवे, चंद्रभागा रामराव मुंढे, जनाबाई शिवाजी सानप यांचे गट क्र. 277 मधील क्षेत्र 01 हे 75 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\nलिहून घेणार :- 1) स्वाती ज्ञानेश्वर गिते यांचे गट क्र. 277 मधील क्षेत्र 01 हे 75 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\nकरिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
