{
  "village_code": "271700020214420000",
  "village_name": "हंडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2214,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:28:01Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार किशन न्हानू जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव श्री किसन नानू जाधव ऐवजी किशन न्हानू जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जिंतुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2676620 अन्वये श्री किसन नानू जाधव ऐवजी किशन न्हानू जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
