{
  "village_code": "271700020214430000",
  "village_name": "धमधम",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:28Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनोंदिचा प्रकार : नाव दुरुस्ती\nअर्जदार गुणाबाई बाबुराव कांगणे रा.धमधम येथील मुळ जमीन मालक असून गुणाबाई बाबुराव कांगणे यांच्या नावे मौजे धमधम गट क्र. 205 मध्ये त्यांची 02 हे 04 आर लागवडलायक व 0 हे 07 आर पोटखराब क्षेत्रफळ एवढी शेतजमीन आहे. परंतु 7/12 वर त्यांचे नाव गुणाबाई बाबुराव असे असून ते चुकीचे आहे. त्यांचे योग्य नाव गुणाबाई बाबुराव कांगणे असे आहे आणि तेच योग्य व बरोबर आहे, असे अर्जदार यांनी 100 रु बॉंडवरील शपथपत्र ,आधार कार्ड व अर्जाद्वारे कळविले. करिता फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
