{
  "village_code": "2717000202144400",
  "village_name": "उमरद",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:01Z",
  "surveys": [
    "30",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र :- मौ. उमरद येथिल खातेदार नामे पुष्पा नामदेव देवकर यांनी त्‍यांच्‍या नावे असलेली उमरद येथिल गट क्र 30 मधील क्षेञ 1.46 हे. आर पो.ख. 0.00 हे. आर व खातेदार नामे नामदेव भागोराव देवकर गट क्र 54 मधील क्षेञ 1.58 हे. आर पो.ख. 0.02 हे. आर जमीन त्त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाणे वाटप.\nलिहून देणार :- पुष्पा नामदेव देवकर यांनी गट. क्रंमाक 30 क्षेत्र 1.46 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nलिहून घेणार :- अश्विनी शिवाजी गडदे यांना गट. क्रंमाक 30 क्षेत्र 0.73 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nलिहून घेणार :- अरुणा नामदेव देवकर यांना गट. क्रंमाक 30 क्षेत्र 0.73 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nलिहून देणार :- नामदेव भागोराव देवकर यांनी गट. क्रंमाक 54 क्षेत्र 1.58 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर\nलिहून घेणार :- स्वाती ज्ञानेश्वर गडदे यांना गट. क्रंमाक 54 क्षेत्र 0.79 हे. आर व पोट खराब 0.01 हे. आर\nलिहून घेणार :- ज्योती नामदेव देवकर यांना गट. क्रंमाक 54 क्षेत्र 0.79 हे. आर व पोट खराब 0.01 हे. आर\nयांना विनामोबदला वाटणीपञाआधारे कायमची दिली.\nकरीता अर्ज व रु 1००/- चे स्टपपेपरवर नोटरी क्र. 2303 /2026 ने दि. 27 / 10 /2026 रोजी लिहुन दिलेले विनामोबदला वाटणीपत्र सादर केले आहे करीता विनामोबदला वाटणीपत्रप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली संचिका दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती सुभाषराव काळे"
}
