{
  "village_code": "271700020214440000",
  "village_name": "वझर बु.",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीरीची नोंद",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:23Z",
  "surveys": [
    "539"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद\nअर्जदार सुरेश रुस्तूम मते यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे वझर बु येथील गट क्र.539 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत एक स्वतंत्र विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज व 100/-रू. बॉन्डंवर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा केला असून त्यांची स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
