{
  "village_code": "271700020214440000",
  "village_name": "वझर बु.",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीरीची नोंद",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:23Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद\nअर्जदार बालाजी बापुराव मते यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे वझर बु येथील गट क्र. 38 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर विहीर खोदली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर लावण्यासाठी नोंदनीचा अर्ज, 100 रु. बॉन्डवर शपथपत्र, नोट क्याम फोटो, जाहीर प्रगटण व गावातील पंचनामा सादर केले आहे, त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून त्यांची स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
