{
  "village_code": "271700020214440000",
  "village_name": "वझर बु.",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:23Z",
  "surveys": [
    "375"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nनोंदिचा प्रकार : नाव दुरुस्ती\nअर्जदार गणेश रामभाऊ पजई रा.वझर बु येथील मुळ जमीन मालक असून गणेश रामभाऊ पजई यांच्या नावे मौजे वझर बु गट क्र. 375 मध्ये त्यांची 0 हे 84 आर लागवडलायक क्षेत्र व 0 हे 01 आर पोटखराब क्षेत्र एवढी शेतजमीन आहे. परंतु 7/12 वर त्यांचे नाव गणेश रामा पजई असे असून ते चुकीचे आहे. त्यांचे योग्य नाव गणेश रामभाऊ पजई असे आहे आणि तेच योग्य व बरोबर आहे, असे अर्जदार यांनी 100 रु बॉंडवरील शपथपत्र ,आधार कार्ड व अर्जाद्वारे कळविले. करिता फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
