{
  "village_code": "271700020214440000",
  "village_name": "वझर बु.",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2070,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:23Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 413\nआदेश दिनांक : 08/09/2026\nमा. ना. तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2025 / 85(2)/ कावी – 414 दिनांक 08/09/2026 या आदेशान्वये मौजे वझर बु येथील मूळ जमीन मालक बाबुराव बालाजी मोरे यांचे गट क्र. 88 मधील क्षेत्र 01 हे 90 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे.\nलिहून देणार :- बाबुराव बालाजी मोरे यांचे गट क्र. 88 मधील क्षेत्र 01 हे 90 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\nलिहून घेणार :- 1) मधुकर बाळाजी मोरे यांचे गट क्र. 88 मधील क्षेत्र 0 हे 95 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\nकरिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "विठ्ठल पंढरी नागरगोजे"
}
