{
  "village_code": "271700020214450000",
  "village_name": "सायखेडा बामणी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:23:04Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबोअरवेल नोंद – मौजे सायखेडा बामणी येथिल खातेदार नामे सुलोचना अर्जुन पजई यांनी अर्ज केला की त्यांच्या नावे सायखेडा बामणी येथे गट. क्र. 130 मध्ये एकुण क्षेञ 01.40 हे. आर एवढी जमीन असून त्याेमध्ये त्यां नी एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याकरिता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्वाती सुभाषराव काळे"
}
