{
  "village_code": "271700020214470000",
  "village_name": "बेलखेडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:52:41Z",
  "surveys": [
    "24",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nनाव दुरूस्‍ती नोंद :– मौजे बेलखेडा येथील खातेदार पार्वती उध्दवराव बाबरे नामे यांनी विनंती अर्ज केला की त्‍यांच्‍या नावे असलेली मौजे . बेलखेडा येथिल शेत गट क्र. 07 व 24 मध्ये एकूण क्षेञ 1.39 हे. आर जमीन असून सातबारावर त्‍यांचे नाव पार्वतीबाई उध्दवराव बाबरे असून आज रोजी त्‍यांचे नाव पार्वती उध्दवराव बाबरेअसून तशी नाव दुरूस्‍ती करण्‍यात यावी. करीता विनंती अर्ज व त्यांचे आधार कार्ड आणि रू.100/- च्‍या बॉन्‍डवर शपथपञ लिहून दिल्‍यावरून नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्वाती सुभाषराव काळे"
}
