{
  "village_code": "271700020214470000",
  "village_name": "बेलखेडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:52:41Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nबोअरवेल :– बेलखेडा येथिल खातेदार नामे सचिन ज्ञानदेव देवकर यांनी अर्ज केला की त्यांच्या नावे असलेली बेलखेडा येथिल गट. क्र. 30 क्षेञ 0.40 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक बोअरवेल पाडला असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्वाती सुभाषराव काळे"
}
