{
  "village_code": "271700020214470000",
  "village_name": "बेलखेडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:52:41Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद – मौजे बेलखेडा येथिल खातेदार नामे लक्ष्मण अशोक बाबरे यांनी अर्ज केला की त्यांच्या नावे बेलखेडा येथे गट. क्र. 8 मध्ये एकुण क्षेञ 01.68 हे. आर एवढी जमीन असून त्यालमध्येअ त्यां नी एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याकरिता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्वाती सुभाषराव काळे"
}
