{
  "village_code": "271700020214470000",
  "village_name": "बेलखेडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 489,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:43:59Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र. 2026/ 85/2/ कावी 23 दि 02/11/2026\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा. तहसिलदार तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा. क्र. 2026/ 85/2/ कावी 23 दि 02/11/2026 नुसार मौजे. बेलखेडा खातेदार दत्तराव मारोतराव बाबरे यांच्या नावे असलेली मौजे बेलखेडा येथील गट क्रंमाक 4 क्षेत्र 2.31 हे. आर व पो.ख. 0.03 हे. आर जमीन त्यांचे सहधारक माधव शेषराव बाबरे यांना गट क्रंमाक 4 क्षेत्र 1.20 हे. आर व पो.ख. 0.00 हे. आर जमीन देण्यात आली.\nकरीता विनंती अर्ज व मा. तहसिलदार शितल कच्छवे तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात\nआली",
  "talathi": "स्वाती सुभाषराव काळे"
}
