{
  "village_code": "271700020214480000",
  "village_name": "सावंगी भांबळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1730,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:24:07Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/कुळ/कावी-240\nआदेश दिनांक : 06/08/2026\nमा.तहसिलदार,जिंतुर जा.क्र.2026/कुळ/कावी-240 दि.06/08/2026 या आदेशान्वये मौजे सावंगी भांबळे येथील मुळ मालक देविदास यमाजी भांबळे आणि रामप्रसाद वामनराव भांबळे यांचे गट क्रं.261 मधील 2.46 हे आर आणि पोट खराब 0.00 या क्षेत्रावरील इतर अधिकार मधील संरक्षित कुळ सं.कु.शिवलाल व हिरा(9394) यांची नोंद कमी करण्याचे आदेश दिले आहे.",
  "talathi": "राहुल गणपत शिंदे"
}
