{
  "village_code": "271700020214480000",
  "village_name": "सावंगी भांबळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:24:07Z",
  "surveys": [
    "107",
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n7/12 वर नाव दुरुस्ती\nअर्जदार अप्पा रोहीदास नेवरे\nयांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे सावंगी भांबळे मध्ये गट क्रमांक 107 आणि 108 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर अप्पासाहेब रोहीदास नेवरे असे झाले असून अप्पा रोहीदास नेवरे असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव अप्पा रोहीदास नेवरे असे दुरुस्त करण्यात आले.\nकरिता नोंद घेण्यात आली",
  "talathi": "राहुल गणपत शिंदे"
}
