{
  "village_code": "271700020214480000",
  "village_name": "सावंगी भांबळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1745,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:24:07Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुदाम पुरण बनगया यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुदाम पुरणलाल बनगया ऐवजी सुदाम पुरण बनगया असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A- 2675848 अन्वये सुदाम पुरणलाल बनगया ऐवजी सुदाम पुरण बनगया असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राहुल गणपत शिंदे"
}
