{
  "village_code": "271700020214500000",
  "village_name": "कवडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1739,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:15:31Z",
  "surveys": [
    "57",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026 पूरवठा/कावी-544\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमा.तहसिलदार,जिंतुर यांचे जा.क्र.2026 पूरवठा/कावी-544 दि.06/10/2026 या आदेशान्वये मौजे कवडा येथील मुळ मालक श्री.गोपीचंद प्रभु चव्हाण यांचे गट क्रं.60 आणि 57 मधील पुरवठा विभागाचा गोपिचंद प्रभु चव्हाण यांच्या नावे 12878,14946 व 15040/- रु. चा बोजा कमी करण्याचे आदेश दिले आहेत.\nकरिता वरीलप्रमाणे आदेश याकार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफरला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढोल योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.",
  "talathi": "राहुल गणपत शिंदे"
}
