{
  "village_code": "271700020214530000",
  "village_name": "वडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1381,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:09:59Z",
  "surveys": [
    "227",
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2026/जमा/कलम-85(2)/सिआर-\nआदेश दिनांक : 24/08/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुन अधिनियम 1966 चे कलम,85 (2) अतंर्गत आदेश.\nअर्जदार महादेव बाबासाहेब पवार,रामेश्वर बाबासाहेब पवार रा.वडी यांनी मा. नायब तहसीलदार जितुर याचा नावाने शेतजमीन वाटपासाठी अर्ज केला की, लिहुन देणार- महादेव बाबासाहेब पवार,रामेश्वर बाबासाहेब पवार यांनी मौजे वडी येथील शेत गट नं.227 व 228 मध्ये अनुक्रमे मालकी क्षेत्रफळ 0 हे 74 आर व पोटखराब क्षेत्रफळ 0 हे 02 आर व मालकी क्षेत्रफळ 0 हे 22 आर पो.ख 0 हे 00 आर ज्याअर्थी उपर निद्रिष्ट केलेल्या जमिनीचे बाबत जबाब दिला आहे व वाटपाससंमती दिली असुन तसे जवाब नोंदविण्यात आलेले आहेत.\nत्याअर्थी श्री सुग्रीव मुंढे नायब तहसिलदार जिंतूर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सन 1966 चे कलम (85) (2) अन्वये प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र तुकडेजोड व तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीस अधिन राहून वरील जमीनीची वाटपास परवानगी देण्याचे आदेश देत आहे.लिहुन घेणार-1.रामेश्वर बाबासाहेब पवार यांना मौजे वडी येथील शेत गट नं.227 मध्ये वाटून दिलेले क्षेत्रफळ 0 हे 26 आर व पो.ख.0 हे 01 आर 2.लिहुन घेणार-2.महादेव बाबासाहेब पवार यांना मौजे वडी येथील शेत गट नं.227 मध्ये वाटून दिलेले क्षेत्रफळ 0 हे 48 आर व पो.ख.0 हे 01 आर व 228 मधील -महादेव बाबासाहेब पवार यांना मौजे वडी येथील शेत गट नं.228 मध्ये वाटून दिलेले क्षेत्रफळ 0 हे 22 आर पो.ख 0हे00आर यांना वाटणास परवानगी देण्याचे आदेश देत आहे.करिता वरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार साहेब जिंतूर यांचे आदेश क्रमांक जा.क्र.जा. क्र.2026/जमा/कलम-85(2)/सिआर- दिनांक-24/08/2026\nरोजीचे आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शीवाजी बालासाहेब शींदे"
}
