{
  "village_code": "271700020214540000",
  "village_name": "वाघी धानोरा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:17:24Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026\nबोअरवेल नोंद करणे बाबत\nअर्जदार आशामती प्रकाश मावई रा.वाघी धा.ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे वाघी धा.शेत गट नं.178 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी बोअर एक पाडला असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात बोअर एक स्वतंत्र आशामती प्रकाश मावई यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शीवाजी बालासाहेब शींदे"
}
