{
  "village_code": "271700020214540000",
  "village_name": "वाघी धानोरा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:17:24Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026अ.पा.क.कमी करणे बाबत\nअर्जदार रामप्रसाद अन्सीराम पवार रा.वडी ता.जिंतुर जि.परभणी येथील रहिवासी असुन यांचा नावाने मौजे वाघी (धा) येथे शेत गट नं.276 मध्ये सामाईक क्षेत्रफळ 0 हे 83 आर शेतजमीन आहे. त्यांच्या नावाचे पुढे अ.पा.क. म्हणुन अन्सीराम आत्माराम पवार नाव असुन आजरोजी रामप्रसाद अन्सीराम पवार सज्ञान झाले आहे.करीता मालकी हक्कात अ.पा.क.नोंद कमी करण्यासाठी विनंती अर्ज,100/- रु बॉंडवर शपथपत्र व आधार कार्ड झेराक्स व टि.सी. झेराक्स सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शीवाजी बालासाहेब शींदे"
}
