{
  "village_code": "271700020214550000",
  "village_name": "नवहती तांडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:45:19Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nविहीर नोंद करणे बाबत\nअर्जदार धर्माबाई काशिनाथ चव्हाण रा.नवहाती तांडा ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे नवहाती तांडा येथे गट नं.4 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी विहीर एक खोदली असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात विहीर एक स्वतंत्र धर्माबाई काशिनाथ चव्हाण यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शीवाजी बालासाहेब शींदे"
}
